Devmanus | देवमाणूस टीमसाठी किरणची भावूक Post, "तुमचा राग हीच खरी माझ्या कामाची पावती "
2021-08-25 1
झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. किरणने या मालिकेच्या टीमसाठी त्याने एक खास इमोशनल पोस्ट लिहिली. जाणून घेऊया या पोस्टविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale